अर्थ : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.
उदाहरण :
वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.
अर्थ : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.
उदाहरण :
बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.
oxअर्थ : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.
उदाहरण :
वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.
पर्यायवाची : वृषभ रास
अन्य भाषाओं में अनुवाद :
सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।
वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।