अर्थ : भाग केलेला.
उदाहरण :
विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
पर्यायवाची : निराळा, विभक्त, विभागित
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।अर्थ : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.
उदाहरण :
नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.
पर्यायवाची : निरनिराळा, भिन्न-भिन्न, वेगवेगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।
नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।अर्थ : न मिसळेलेला.
उदाहरण :
विभिन्न गटांना वेगळेच ठेवा.
सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.
पर्यायवाची : अमिश्रित
अन्य भाषाओं में अनुवाद :