अर्थ : न जुळणारा.
उदाहरण :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
पर्यायवाची : अलग, आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।अर्थ : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.
उदाहरण :
नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.
पर्यायवाची : निरनिराळा, भिन्न-भिन्न, वेगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।
नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।