अर्थ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
उदाहरण :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
पर्यायवाची : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेडेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanityअर्थ : अत्युत्कट किंवा फाजील इच्छा.
उदाहरण :
त्याला पैसा कमावण्याचे वेड लागले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :