अर्थ : एखाद्या गोष्टीच्या भोवती वेढा घालणे.
उदाहरण :
फौजेने त्याला चोहोकडून घेरले
पर्यायवाची : गराडा घालणे, घेरणे, विळखा घालणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चारों ओर से रोकना या घेरे में लाना।
श्याम अपने बगीचे को कँटीले तारों से घेर रहा है।