अर्थ : फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा.
उदाहरण :
तिने आंबाड्याभोवती वेणी घातली.
अर्थ : डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी.
उदाहरण :
आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण.
उदाहरण :
तिने रत्नजडित वेणी घातली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :