अर्थ : एका जातीच्या वेलाची काठी, हिचा उपयोग मारण्यासाठी छडीसारखा केला जातो.
उदाहरण :
गुरुजींनी बंड्याला वेताने बदडून काढले
अन्य भाषाओं में अनुवाद :
A small thin branch of a tree.
stickअर्थ : ज्यापासून एक बोरूच्या जातीची वनस्पती.
उदाहरण :
मोहनने आपल्या घरामागे वेत लावला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vine