अर्थ : फक्त व्यक्तीशी स्वतःशी संबंधित.
उदाहरण :
दुसर्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये
पर्यायवाची : खाजगी, खासगी, व्यक्तिगत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Confined to particular persons or groups or providing privacy.
A private place.