अर्थ : रेताड आणि पाणी नाही असा.
उदाहरण :
ह्या वैराण वाळवंटात काहीच उगवत नाही.
अर्थ : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).
उदाहरण :
शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।
लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।अर्थ : उध्वस्त झालेला.
उदाहरण :
त्या उजाड घराला पाहून शेतकरी रडू लागला.
पर्यायवाची : उजाड
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
उदाहरण :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
पर्यायवाची : उजाड, उध्वस्त, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित