अर्थ : अव्यवहारी असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
त्याच्या अव्यवहारीपणामुळे मी दुःखी आहे.
पर्यायवाची : अव्यवहारीपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अव्यवहारिक होने की अवस्था या भाव।
उसकी अव्यवहारिकता से मैं खिन्न हूँ।Concerned with theoretical possibilities rather than actual use.
impracticality