अर्थ : एखाद्या जटिल वाक्य, शब्द इत्यादीच्या अर्थाचे स्पष्टीकरण.
उदाहरण :
संस्कृत श्लोकांची व्याख्या सर्वांनाच करणे कठीण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी जटिल वाक्य आदि के अर्थ का स्पष्टीकरण।
संस्कृत श्लोकों की व्याख्या सबके बस की बात नहीं है।The act of making clear or removing obscurity from the meaning of a word or symbol or expression etc..
explicationअर्थ : एखाद्या शब्द किंवा पदाचा अर्थ स्पष्टीकरण करणारे वाक्य.
उदाहरण :
कोणत्याही शब्दाची व्याख्या सोप्या शब्दात करायला हवी.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A concise explanation of the meaning of a word or phrase or symbol.
definition