अर्थ : लांबी आणि रुंदी.
उदाहरण :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
पर्यायवाची : पसारा, फैलाव, विस्तार
अन्य भाषाओं में अनुवाद :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.अर्थ : व्याप्त असण्याची अवस्था.
उदाहरण :
शहरात गुन्ह्यांची व्याप्ती वाढत चालली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :