सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बळ,शक्ती असलेला.
उदाहरण : शिवाजी महाराज एक सामर्थ्यवान शासक होते
पर्यायवाची : समर्थ, सामर्थ्यवंत, सामर्थ्यवान
अर्थ : शक्ती किंवा बळ असलेला.
उदाहरण : भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता. जनावर जबर आणि हिकमती आहे.
पर्यायवाची : जबर, बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिशाली
इंस्टॉल करें