अर्थ : संख्येने शंभर असलेल्या गोष्टींचा समूह.
उदाहरण :
ह्या गोष्टीबरोबरच कथांचे पहिले शतक संपले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या तिसर्या अंकाचे स्थान.
उदाहरण :
चारशे तीन ह्या संख्येत चार हे शतक स्थानी आहे.
पर्यायवाची : शतक स्थान
अन्य भाषाओं में अनुवाद :