सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सूर्यमालेतील सहावा ग्रह.
उदाहरण : शनीला अठरा चंद्र आहेत. शनी हा पृथ्वीपासून खूप दूर आहे.
पर्यायवाची : शनैश्चर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सौर जगत का छठवाँ ग्रह।
A giant planet that is surrounded by three planar concentric rings of ice particles. The 6th planet from the sun.
अर्थ : एक देवता.
उदाहरण : शनिप्रदोषाचे दिवशी शनीला अवश्य रूद्राभिषेक करावा.
पर्यायवाची : शनिदेव
एक हिंदू देवता।
A deity worshipped by the Hindus.
इंस्टॉल करें