अर्थ : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.
उदाहरण :
आसमंतात नीरवता दाटली होती.
पर्यायवाची : निःशब्दता, नीरवता, शांतता, सन्नाटा, सामसूम
अन्य भाषाओं में अनुवाद :
ध्वनिहीन या शांत होने की अवस्था या भाव।
अंधेरी रात में निस्तब्धता छाई हुई थी।अर्थ : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.
उदाहरण :
शांतीचा विवाह अथर्व ऋषींशी झाला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being