सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शासनासंबंधी वा शासनाचा.
उदाहरण : बंदमुळे सर्व सरकारी कार्यालये बंद होती
पर्यायवाची : सरकारी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शासन संबंधी या शासन का।
अर्थ : सरकाराने नेमलेले.
उदाहरण : एखाद्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात देशभर विखुरलले सनदी नोकर मंत्रीपरिषदेस मदत करतात.
पर्यायवाची : सनदी, सरकारी
सरकार द्वारा नियुक्त।
अर्थ : प्रशासन किंवा राज्यव्यवस्थेशी संबंधित.
उदाहरण : प्रशासकिय कामें ताबडतोब पूर्ण केली पाहिजेत.
पर्यायवाची : प्रशासकिय
इंस्टॉल करें