अर्थ : जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र.
उदाहरण :
पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
One of the bony outgrowths on the heads of certain ungulates.
hornअर्थ : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
उदाहरण :
बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
पर्यायवाची : तुतारी
अन्य भाषाओं में अनुवाद :