अर्थ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
उदाहरण :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
पर्यायवाची : शिंपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सिंचन करून ओले करणे.
उदाहरण :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
पर्यायवाची : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपणे, सिंचणे, सिंचन करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :