सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
उदाहरण : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
पर्यायवाची : ज्ञान, धडा, बोध
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।
The significance of a story or event.
अर्थ : विद्या, संगीत इत्यादींचे शिक्षण देणे.
उदाहरण : शाळेत कित्येक विषयांवर शिकवण दिली जाते.
पर्यायवाची : तालीम, विद्याभ्यास, शिक्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
विद्या, संगीत आदि पढ़ाने या सिखाने की क्रिया।
इंस्टॉल करें