अर्थ : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
उदाहरण :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।अर्थ : एखाद्याकडून मारले जाणे.
उदाहरण :
मालकाची हत्या झाली आहे.
पर्यायवाची : खून होणे, मारले जाणे, वध होणे, हत्या होणे
अर्थ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.
उदाहरण :
कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.
पर्यायवाची : पिडीत होणे, होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :