अर्थ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
उदाहरण :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
पर्यायवाची : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, होडगे, होडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A small vessel for travel on water.
boat