अर्थ : मिरचीच्या जातीचे, इतर मिरच्यांपेक्षा तिखटपणा कमी असलेले, एक फळ.
उदाहरण :
आईनी आज ढोबळ्या मिरचीची भाजी केली.
पर्यायवाची : ढोबळी मिरची, ढोबळी मिर्ची, भोपळी मिरची
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की मिर्च जो सब्जी के रूप में खाई जाती है।
माँ आज शिमला मिर्च की सब्जी बना रही है।Large bell-shaped sweet pepper in green or red or yellow or orange or black varieties.
bell pepper