सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : डोक्याचा समोरचा भाग.
उदाहरण : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
पर्यायवाची : कपाळ, निढळ, भाळ, मस्तक, माथा, ललाट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सिर का ऊपरी और सामने वाला भाग।
The part of the face above the eyes.
अर्थ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
उदाहरण : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
पर्यायवाची : डोके, मस्तक, मुंडके, शीर्ष, सिसाळ
अर्थ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
उदाहरण : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
पर्यायवाची : टकुरे, टाळके, डोई, डोके, मस्तक, मूर्धा
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
इंस्टॉल करें