सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
उदाहरण : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
पर्यायवाची : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
अर्थ : आदल्या दिवशीचा राहिलेला.
उदाहरण : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
पर्यायवाची : शिळेपाका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
अर्थ : सुखलेला किंवा वाळलेला.
उदाहरण : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
अर्थ : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
उदाहरण : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
इंस्टॉल करें