अर्थ : काचेचे, लांबट व निमुळत्या मानेचे पात्र.
उदाहरण :
त्याने औषधाची बाटली फोडली
पर्यायवाची : बाटली
अर्थ : काचेचे उंच व साधारण निमुळते असे पात्र ज्यांत तेल वा औषधे आदि ठेवले जाते.
उदाहरण :
औषधाची एक बाटली फुटली.
पर्यायवाची : बाटली