अर्थ : शीतकटिबंधाचा वा शीतकटिबंधाशी संबंधित.
उदाहरण :
शीतकटिबंधीय क्षेत्रात पाऊस किंवा बर्फ पाडण्यासाठी मीठ फवारून चालत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
शीतकटिबंध से संबंधित या शीतकटिबंध का।
शीतकटिबंधीय प्रदेशों में बहुत अधिक सरदी पड़ती है।