अर्थ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
उदाहरण :
तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
पर्यायवाची : जात, प्रकृती, स्वभाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
The essential qualities or characteristics by which something is recognized.
It is the nature of fire to burn.