सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धर्मानुसार पवित्र होण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरण : गंगाजलाची पवित्रता सर्वश्रुत आहे.
पर्यायवाची : पवित्रता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
धर्मानुसार पवित्र होने की अवस्था या भाव।
The state of being unsullied by sin or moral wrong. Lacking a knowledge of evil.
अर्थ : विशुद्ध असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : सोने पाहूनच सोनार त्याची शुद्धता सांगतो.
पर्यायवाची : खरेपणा, विशुद्धता
खरे अर्थात् निर्मल, शुद्ध अथवा निश्चल या स्पष्टवादी होने की अवस्था, गुण या भाव।
Being undiluted or unmixed with extraneous material.
इंस्टॉल करें