अर्थ : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
उदाहरण :
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
पर्यायवाची : कर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationअर्थ : शिकण्यासाठी शिक्षणसंस्थामध्ये भरावी लागणारी ठराविक रक्कम.
उदाहरण :
या वर्षापासून शाळेचे शुल्क वाढले
पर्यायवाची : फी