सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
उदाहरण : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
पर्यायवाची : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, साहसी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
अर्थ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.
उदाहरण : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.
पर्यायवाची : बहादूर, बहाद्दर, महारथी, रणशूर, रथी, वीर, शूरवीर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।
अर्थ : न घाबरता काम करणारा.
उदाहरण : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
अर्थ : झुंज देणारा.
उदाहरण : झुंझार योद्धा रणांगणावर धारातीर्थी पडला.
पर्यायवाची : जुंजार, जुंझार, झुंजार, झुंझार, युद्धकुशल, लढवय्या
जो पलायनशील न हो,जूझने वाला।
(of persons) befitting a warrior.
इंस्टॉल करें