अर्थ : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
उदाहरण :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
पर्यायवाची : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।अर्थ : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
उदाहरण :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
पर्यायवाची : बेडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्या गोष्टींचा समूह.
उदाहरण :
क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.
पर्यायवाची : मालिका