सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चाळीस अधिक सहा मिळून होणारी संख्या.
उदाहरण : तेवीस गुणिले दोनचा गुणाकार शेचाळीस होतो
पर्यायवाची : शेहेचाळीस, सेहेचाळीस
अर्थ : चाळीस अधिक सहा.
उदाहरण : मी गेली शेचाळीस वर्षे भारतात राहते आहे
इंस्टॉल करें