अर्थ : गजल या पद्यप्रकारातील स्वतंत्र कल्पना व्यक्त करणारे दोन चरण.
उदाहरण :
रसिकांनी त्याचा शेर ऐकून जोरदार दाद दिली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ऐंशी भारांचा एक एकक मानले जाणारे पदार्थ तोलण्याचे किंवा मापण्याचे एक माप.
उदाहरण :
तो एक शेर तूप प्यायला.
अन्य भाषाओं में अनुवाद :