अर्थ : धुंडाळण्याची क्रिया.
उदाहरण :
पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे.
उदाहरण :
अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे
पर्यायवाची : तपास
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी पूर्वी नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे.
उदाहरण :
राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई नई वस्तु तैयार करने या नई बात ढूँढ़ निकालने की क्रिया जो पहले किसी को मालूम न रही हो।
संगणक के आविष्कार ने समाज में एक बहुत बड़ा परिवर्तन ला दिया।The act of inventing.
inventionअर्थ : एखादी वस्तू कुठपासून व कशी आहे हे पाहण्यासाठी शोधण्याची क्रिया.
उदाहरण :
कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
उदाहरण :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
पर्यायवाची : चौकशी, तपास, तपासणी, निरीक्षण
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।