अर्थ : एखाद्या गोष्ट त्या ठिकाणी आहे की नाही याचा शोध लावणारे उपकरण किंवा साधन.
उदाहरण :
धातूंचा शोध लावण्यासाठी धातू वस्तुशोधक यंत्राचा वापर केला जातो.
पर्यायवाची : डिटेक्टर, वस्तुशोधक यंत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any device that receives a signal or stimulus (as heat or pressure or light or motion etc.) and responds to it in a distinctive manner.
detector, sensing element, sensor