अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरण :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
पर्यायवाची : कर्ण, कान, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
The sense organ for hearing and equilibrium.
earअर्थ : ऐकण्याची क्रिया.
उदाहरण :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
पर्यायवाची : ऐकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी बाविसावे नक्षत्र.
उदाहरण :
श्रवण ह्या नक्षत्रावरून महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
चान्द्र-पथ के बाईसवें नक्षत्र का नाम श्रवण नक्षत्र है।अर्थ : चंद्र श्रवण नक्षत्रात असतो तो कालावधी.
उदाहरण :
श्रवणात जन्मलेली मुलगा फार वाचाळ असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह समय जब चन्द्रमा श्रवण नक्षत्र में होता है।
श्रवण नक्षत्र में जन्मी बालिका बहुत बातूनी होती है।अर्थ : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
उदाहरण :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
पर्यायवाची : श्रवणबाळ, श्रवणबाळा, श्रावणबाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical being