अर्थ : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
उदाहरण :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
पर्यायवाची : श्रवण, श्रवणबाळ, श्रावणबाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical being