अर्थ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
उदाहरण :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
पर्यायवाची : आरंभ करणे, आरंभणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, सुरवात करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम, बात आदि को शुरू करना।
पंडितजी ने पूजा आरंभ की।