सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संपत्तीने युक्त असणे.
उदाहरण : कठोर परिश्रम केल्यानेच त्यांना ही संपन्नता लाभली आहे.
पर्यायवाची : ऋद्धी, ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, समृद्धी
अर्थ : श्रीमंत असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अमीर होने की अवस्था या भाव।
Abundant wealth.
इंस्टॉल करें