सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्ञान इत्यादीमध्ये श्रेष्ठ असलेला.
उदाहरण : या संमेलनात कित्येक प्रकांड विद्वान संशोधक भाग घेत आहेत. तो संस्कृतचा महान विद्वान आहे.
पर्यायवाची : उत्कृष्ट, उत्तम, प्रकांड, महान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो ज्ञान आदि की दृष्टि से बहुत बड़ा हो।
अर्थ : आचारविचार, नीती इत्यादीदृष्ट्या महान असलेला.
उदाहरण : आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उच्च आदर्शांचे पालन केले पाहिजे.
पर्यायवाची : उच्च
जो आचार-विचार, नीति आदि की दृष्टि से महान् हो।
अर्थ : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.
उदाहरण : महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
पर्यायवाची : उदात्त, थोर, महान, मोठा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो बहुत बड़ा या अच्छा हो।
Of major significance or importance.
इंस्टॉल करें