अर्थ : एका क्षेत्रात राहणार्या किंवा वास्तव करणार्या एका विशिष्ट जीवजंतूचा एकूण आकडा.
उदाहरण :
भारतात वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचे प्रमाण.
उदाहरण :
खूप संख्येने लोक जमा झाले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :