अर्थ : एखाद्याच्या सोबत.
उदाहरण :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
पर्यायवाची : बरोबर, समवेत, सवे, सह, सांगाती, सोबत
अन्य भाषाओं में अनुवाद :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.