अर्थ : जेथे दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण.
उदाहरण :
गाणगापुरात भीमा आणि अमरजा ह्या नद्यांचा संगम आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
A place where things merge or flow together (especially rivers).
Pittsburgh is located at the confluence of the Allegheny and Monongahela rivers.अर्थ : दोन नद्या जिथे एकमेकांना येऊन मिळतात ते स्थान.
उदाहरण :
तू कधी संगम पाहिला आहेस का?
अन्य भाषाओं में अनुवाद :
A place where things merge or flow together (especially rivers).
Pittsburgh is located at the confluence of the Allegheny and Monongahela rivers.