अर्थ : पंजाब राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
संगरूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र संगरूर शहरात आहे.
पर्यायवाची : संगरूर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक जिला।
संगरूर जिले का मुख्यालय संगरूर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : पंजाब राज्यातील एक शहर.
उदाहरण :
प्रदर्शन करणार्या शेतकरी नेत्यांना पकडून संगरूरच्या जेलमध्ये टाकले आहे.
पर्यायवाची : संगरूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :