पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से संताप शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

संताप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

उदाहरण : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

पर्यायवाची : अंगार, कोप, क्रोध, चीड, राग, रोष

२. नाम / अवस्था

अर्थ : एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व.

उदाहरण : आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.

पर्यायवाची : आवेग, आवेश, क्षोभ, मनःक्षोभ


अन्य भाषाओं में अनुवाद :

The state of being emotionally aroused and worked up.

His face was flushed with excitement and his hands trembled.
He tried to calm those who were in a state of extreme inflammation.
excitation, excitement, fervor, fervour, inflammation

अर्थ : मनाविरूद्ध घडल्याने येणारा राग.

उदाहरण : रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून कैकईचा जळफळाट झाला.

पर्यायवाची : जळफळाट

४. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : खूप राग येण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरण : त्याने संतापाच्या भरात हत्या केली.


अन्य भाषाओं में अनुवाद :

अत्यधिक क्रोधित होने की अवस्था या भाव।

उसने आक्रोश में आकर हत्या कर दी।
आक्रोश

A feeling of deep and bitter anger and ill-will.

bitterness, gall, rancor, rancour, resentment

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।