अर्थ : आवश्यक तितका आणि आवश्यक तसा.
उदाहरण :
प्रकृती चांगली ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे जरूरी आहे
पर्यायवाची : समतोल
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात संतुलन आहे असा.
उदाहरण :
भारतीय क्रिकेट संघ हा संतुलित संघ आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :