अर्थ : तृप्त किंवा संतुष्ट करणे.
उदाहरण :
त्याने कसेही करून ब्राह्मणाला दान-दक्षिणा देऊन तृप्त केले.
पर्यायवाची : तृप्त करणे, तृष्ट करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
तृप्त या संतुष्ट करना।
उसने किसी तरह ब्राह्मण को दान-दक्षिणा देकर संतुष्ट किया।