अर्थ : ज्यात काही चांगले घटक वैपुल्यात आहे असा.
उदाहरण :
संस्कृत ही एक समृद्ध भाषा आहे.
पर्यायवाची : समृद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
उदाहरण :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Completed to perfection.
fulfilled