अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
उदाहरण :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
पर्यायवाची : स्पर्श
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
उदाहरण :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.अर्थ : संदेशाची देवघेव.
उदाहरण :
आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
उदाहरण :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.अर्थ : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
उदाहरण :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.